balvidyamadir shikshansanstha logo

Bal Vidya Mandir Shikshan Sanstha

Nanal Peth, Parbhani

(Reg. No. F 74 P.B.N. 10 / 67)

Welcome to

Bal Vidya Mandir Shikshan Sanstha

We are committed to providing quality education that nurtures knowledge, creativity, and moral values. At Bal Vidya Mandir, we believe in empowering students to achieve academic excellence while developing strong character and life skills. Join us in shaping bright futures with a perfect blend of tradition and modern learning.

bal vidya mandir school, parbhani

SCHOOL

bal vidya mandir school, parbhani

STAFF

bal vidya mandir school, parbhani

STUDENTS

bal vidya mandir school, parbhani

SCHOOL

bal vidya mandir school, parbhani

STAFF

bal vidya mandir school, parbhani

STUDENTS

Pillars of Our Heritage

shivankar Bal Vidya Mandir

Hon'Ble Mr. Nandkumar Shivnakar

Hon'Ble Mr. Feroz Shah Parakh Bal vidya mandir, parbhani

Hon'Ble Mr. Feroz Shah Parakh

Hon'Ble Mr. Premji Kajeriya Bal vidya mandir

Hon'Ble Mr. Premji Kajeriya

Hon'Ble Mr. Reghubhai Patel bal vidya mandir

Hon'Ble Mr. Reghubhai Patel

Hon'Ble Dr. Pandurang Navandar Bal Vidya Mandir, Parbhani

Hon'Ble Dr. Pandurang Navandar

Hon'Ble Mrs. Vasanti Navandar Bal vidya mandir, Parbhani

Hon'Ble Mrs. Vasanti Navandar

Chairman & Secretary Desk

Hon'Ble Dr. Nankumar Zarkar, Bal Vidya Mandir, Parbhani

Chairman's Desk

Hon’Ble Dr. Nandkumar Zarkar

बाल विद्यामंदिर शिक्षण संस्था ही कै. . शं. शिवणकर गुरुजी यांच्या शिकवणी वर्गातून उदयास आली. शारीरिक व्यंगत्व बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी शिवणकर गुरुजी यांनी परभणी शहरातील प्रतिष्ठित शिक्षणाविषयी आवड असणाऱ्या मान्यवरांना सोबत घेऊन सन 1967 मध्ये बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेची स्थापन केली.

संस्थेचे पहिले अध्यक्ष म्हणून कै. फिरोजशा पारख यांनी मोठे योगदान दिले. परभणी शहराचा शैक्षणिक अनुशेष भरून निघावा यासाठी संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू केली. यामध्ये त्यांना रघुभाई पटेल, प्रेमजी कजेरिया यांच्यासह संचालक मंडळाची साथ लाभली. पुढे परभणी शहरातील वैद्यकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेले स्व. डॉ. पांडुरंग नावंदर यांची मोलाची साथ त्यांना लाभली.

स्व. डॉ. पांडुरंग नावंदर यांनी संस्थेचे संचालक, उपाध्यक्ष चिटणीस म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. संचालकांचा विश्वास सार्थ केला. त्यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, दूरदृष्टी संस्थेविषयी असणारी प्रचंड तळमळ यामुळे संस्थाध्यक्षांची जबाबदारी त्यांच्याकडू आली.

स्व. डॉ. पांडुरंग नावंदर हे संस्थेचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी संस्थेसाठी स्वत:ला पूर्णपणे वाहून घेतले. वैद्यकीय क्षेत्रातील सेवा करीत असताना,  बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेच्या उन्नतीचा विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अविरत ध्यास घेतला. आणि तो समर्थपणे सांभाळला. अल्पावधीतच त्यांनी संस्थेच्या या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर केले. परभणी शहरातील सर्वदुर परिसरातील विद्यार्थ्यांना बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेचा लाभ घेता यावा म्हणून वैभवनगर येथे हायस्कूल विभाग सुरू केला.

सन 2004-05 मध्ये इंग्रजी माध्यमाच्या धर्तीवर अंबिका नगर येथे बाल विद्याविहार या सेमी इंग्रजी माध्यमाच्या प्रशालेची उभारणी केली. परभणी शहरात सर्वप्रथम सी. . टी. सेल सुरू करण्याचा प्रयोग त्यांनीच केला.

संस्थेच्या भौतिक विकास करण्यावर त्यांचा कटाक्ष होता. त्यांनी संस्थेच्या प्रत्येक शाखेच्या स्वतंत्र इमारती उभारल्या. फर्निचर सुविधा, संगणक लॅब, विज्ञान प्रयोगशाळा, संगीत कला दालन, सुसज्ज ग्रंथालय अशा वेगवेगळ्या विभागांची उभारणी केली.

विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेच्या माध्यमातून जे जे काही देता येईल ते ते सर्व विद्यार्थ्यांना पुरवण्याचे काम त्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून उपक्रमशील शिक्षकांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत झाला.

स्व. डॉ. पांडुरंग नावंदर यांना मोलाची साथ लाभली ते त्यांच्या अर्धांगिनी तथा संस्थेच्या उपाध्यक्षा प्राध्यापक वासंतीताई नावंदर यांची संस्थेचा पदभार स्वीकारुन त्‍यांनी संस्थेतील शिक्षकांना एक नवीन दिशा निर्माण करून दिली. स्वतः वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका राहिलेल्या या विदुषींना, शिक्षण, वाचन लेखनाची आवड होती. त्यामुळे त्यांनी हे संस्कार शिक्षकांच्या माध्यमातून रुजवण्याचा प्रयत्न केला. शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे दिले. किशोरवयीन मुलींना योग्य मार्गदर्शन करुन त्यांच्यात आत्मविश्वास जागृती निर्माण केली.

स्व. डॉ. पांडुरंग नावंदर यांना त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची खंबीर साथ लाभली. त्यांच्या प्रत्येक निर्णयात सहकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.

आज अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी असताना, मी स्व. डॉ. पांडुरंग नावंदर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेत अनेक वर्ष काम केल्यामुळे, संस्थेचा वैभवशाली वारसा पुढे नेताना मला मनस्वी आनंद होत आहे. संस्थेचे सचिव डॉक्टर विवेक नावंदर यांच्या कार्यशैलीमुळे आजमितीस संस्थेची बाल विद्यावर्धिनी सी. बी. एस. . इंग्लीश स्कूल  नावारूपास आली आहे. तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक ओढ पाहून बाल विद्या फाउंडेशनची उभारणी केली आहे. आज संस्थेमध्ये 6000 पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

सध्या या संस्थेच्या वाटचालीत संस्थेचे सचिव डॉ. विवेक नावंदर, उपाध्यक्ष ॲड. विलास पोहंडूळकर, सहसचिव ॲड. मा. संजय देशपांडे, कोषाध्यक्ष विनय नावंदर, ज्येष्ठ संचालक ॲड. अशोक सोनी, संचालक मा. पवनकुमार झांजरी (जैन), मा. एम. जी. विहीटकर डॉ. सौ. अनिता विवेक नावंदर यांची साथ खंबीरपणे पाठीशी आहे.

Hon'Ble Dr. Vivek Navandar, Bal Vidya Mandir, Parbhani

Secretary's Desk

Hon’Ble Dr. Vivek Navandar

बाल विद्यामंदिर शिक्षण संस्था ही आतापर्यंतच्या संस्थाचालकांच्या त्याग समर्पण भावनेतून उभी राहिलेली आहे. कै. . शं. शिवणकर गुरंजींनी लावलेले रोपटे आज वटवृक्षात रुपांतरीत झाले आहे. संस्थेचे माजी अध्यक्ष कै. फिरोजशा पारख यांच्यासह तत्कालीन सर्व संचालक मंडळाने संस्था उभारणीत मोलाचे योगदान दिले आहे. संस्थेचे सदस्य, उपाध्यक्ष, सचिव अध्यक्ष अशी चतुरस्व जबाबदारी पार पाडणारे स्व. डॉ. पांडुरंग नावंदर सर्वांचे बाबूजी यांनी स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय बाजूला ठेवून संस्थेच्या उन्नतीसाठी विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आपले सर्वस्व पूर्णपणे झोकून दिले. आणि पूर्ण वेळ संस्थेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी स्विकारली.

     त्यांची कुशल बुद्धीमत्ता उत्तम नियोजन यामुळे संस्थेची वैभवशाली प्रगती झाली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन संस्थेला नवे चैतन्य रूप प्राप्त करून दिले. संस्थेचा प्रगतीशील व्यापक विस्तार केला. परभणी शहरात सर्वप्रथम सेमी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्याचा यशस्वी प्रयोग केला. संस्थेच्या भौतिक विकासाकडे लक्ष केंद्रित करून परभणी शहरात नानलपेठ आणि वैभव नगर येथे भव्य सुसज्ज सर्व सोयींनी युक्त इमारती उभ्या केल्या. सर्व विद्यार्थ्यांना सुविधायुक्त गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यावर त्यांचा कायम कटाक्ष राहिला.

        पुढे चालून इंग्रजी माध्यमाच्या धरतीवर सेमी इंग्रजी माध्यमातून उत्तम शिक्षण देता यावे म्हणून बाल विद्याविहार प्रशालेची उभारणी केली. अल्पावधीतच एक आदर्श शाळा म्हणून नावारूपास आणली. बाल विद्यावर्धिनी सीबीएससी इंग्लिश स्कूल ही इंग्रजी माध्यमाची शाळा धर्मापुरी येथे सुरू करून, विद्यार्थ्यांना आधुनिक दर्जेदार शिक्षण प्राप्त करून देण्यावर भर दिला.

         संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता कायम टिकून राहावी, यासाठी ज्ञानवंत, उपक्रमशील कृतिशील शिक्षकांची निवड ही त्यांची जमेची बाजू राहिली. विद्यार्थ्यांमध्ये रममान होणारे शिक्षकांशी एकरूप होणारे संस्थाध्यक्ष म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. सर्वांथाने ते सर्वांचे बाबूजी झाले. त्यांना या काळात संस्थेच्या माजी उपाध्यक्षा स्व. प्रा. वासंतीताई नावंदर यांची खंबीर साथ लाभली. संस्थेच्या कामकाजात त्यांनी शिक्षकांना विचाराचे आचरणाचे नेहमीच धडे दिले. स्वतः एक आदर्श शिक्षिका असल्याने त्यांनी शिक्षकांच्या अध्ययनअध्यापनाकडे नेहमीच बारकाईने लक्ष्य दिले आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नेहमीच मार्गदर्शन करीत राहिल्या.

     त्याग आणि समर्पणातून एक शिस्तप्रिय, उपक्रमशील, प्रयोगशील, गुणवत्ता धारक आय. एस. . मानांकन शैक्षणिक संस्था म्हणून बाल विद्यामंदिर शिक्षण संस्था संपूर्ण महाराष्ट्रात ओळखली जाते. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात संस्थेचे विद्यार्थी स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवताना आज दिसून येतात.

संस्थेत शालेय गुणवत्ते सोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले जाते. म्हणूनच साहित्य, कला, क्रीडा,  वक्तृत्व इत्यादी क्षेत्रात विद्यार्थ्यांनी राज्य राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केले आहे. संस्थेच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण  पुरस्काराने संस्थेला सन्मानित केले आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.

        आज या संस्थेच्या प्रगतीचा रथ पुढे घेऊन जात असताना, आम्ही बाल विद्या फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला अधिक उज्ज्वल प्रतिभासंपन्न करण्याचा प्रयत्न करीत आहोत. संस्थेच्या आजीमाजी संचालक मंडळाने निर्माण करुन दिलेली वाटचाल यशस्वीपणे पुढे नेण्याचा प्रयत्न मी माझे सर्व संचालक सहकारी करीत आहोत.

       आज या संस्थेत सहा हजारापेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी संस्था नेहमी कटिबद्ध राहिली आहे.

       संस्थेचा सचिव म्हणून संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी, अविरत प्रगतीसाठी, प्रयत्नशील राहून संस्थेचा वटवृक्ष कल्पवृक्ष होण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील.

Board Members

Hon'Ble Adv Mr. Vilas Pohndulkar

Hon'Ble Adv Mr. Vilas Pohndulkar

Vice Chairman

Adv. Sanjay Deshpande Bal vidya mandir, parbhani

Hon'Ble Adv. Sanjay Deshpande

Voice Secretary

Mr. Vinay Navandar, Bal Vidya Mandir, Parbhani

Hon'Ble Mr. Vinay Navandar

Treasurer

Hon'Ble Adv. Ashok Soni Member, Bal Vidya Mandir, Parbhani

Hon'Ble Adv. Ashok Soni Member

Member

Hon'Ble Pawankumar zanjari (Jain), Bal Vidya Mandir, parbhani

Hon'Ble Pawankumar zanjari (Jain)

Member

balvidyamadir shikshansanstha logo

Hon'Ble Mr. Malhar Vihitkar

Member

Dr. Mrs Anita Navandar, Bal Vidya Mandir, Parbhani

Hon'Ble Dr. Mrs Anita Navandar

Member

News

Circulars

Admission Open 2024-25
Last Update – 25-07-2025

XYZ

 

Result Not declared academic year 2024-25

Notices

No Notice 
25-07-2025

General News

Admission Open 2024-25
Last Update – 25-07-2025

XYZ

 

Result Not declared academic year 2024-25
Bal Vidya Mandir, Parbhani Vision

Our Vision

To be a leading institution that inspires and empowers students to become knowledgeable, responsible, and compassionate citizens, equipped with skills and values to excel in a dynamic world.

Bal Vidya Mandir, Parbhani Mision

Our Mission

  • To provide high-quality education that blends academic excellence with moral and cultural values.

  • To create a safe, inclusive, and stimulating learning environment that encourages curiosity, creativity, and critical thinking.

  • To nurture the holistic development of students—academically, physically, socially, and emotionally.

  • To foster respect for tradition while embracing modern teaching methods and technology.

Regional Offices

balvidyamadir shikshansanstha logo

Your Address

balvidyamadir shikshansanstha logo

Your Address

balvidyamadir shikshansanstha logo

Your Address

balvidyamadir shikshansanstha logo

Your Address

Our School

We are proud to serve students through our multiple branches, providing quality education and modern facilities across the region. Each branch is equipped with experienced faculty, innovative learning methods, and a nurturing environment to ensure holistic development for every child.

Bal Vidya Mandir Highschool and junior college, Nanalpeth

Bal Vidya Mandir High School
Vaibhav Nagar

Bal Vidya Mandir Primary School, Nanalpeth

Bal Vidya Mandir Primary School, Vaibhav Nagar

Bal Vidya Vihar
Pre-Primary and Secondary school
Ambika Nagar, Parbhani

Bal Vidya Vardhini
CBSC English medium school pre-Primary, primary, and secondary

Bal Vidya Foundation
5th to 10th

CHOOSE US

Why Learn With Us?

At Bal Vidya Mandir Shikshan Sanstha, we believe every child is unique and deserves the best opportunity to grow and shine. Here’s why parents and students choose us:

Z

Experienced & Dedicated Faculty

Passionate teachers who inspire and guide students at every step.

Z

Holistic Development

Focus on academics, extracurricular activities, sports, and life skills.

Z

Modern Learning Facilities

Well-equipped classrooms, library, and technology-enabled teaching.

Z

Value-Based Education

Instilling discipline, respect, and moral values alongside knowledge.

Z

Safe & Supportive Environment

A caring atmosphere where every student feels secure and encouraged to excel.

FAQ

Frequently Asked

DMS send message
What classes do you offer?

We offer education from Nursery to higher grades, ensuring a strong foundation and progressive learning for every student.

Where is the school located?

Our school is located in Parbhani, Maharashtra, with easy accessibility for students from nearby areas.

What is your teaching approach?

We combine traditional values with modern teaching techniques, focusing on both academic excellence and personality development.

Do you have extracurricular activities?

Yes, we offer a variety of activities including sports, cultural programs, competitions, and skill-based workshops to encourage all-round development.

What facilities are available for students?

We provide well-equipped classrooms, a library, playground, computer lab, and safe transportation facilities.

How can I enroll my child?

Parents can visit the school office during working hours to collect the admission form and learn about the admission process.

Do you focus on moral education?

Yes, along with academics, we give equal importance to moral values, discipline, and social responsibility.

Is transportation available?

Yes, we have safe and reliable transportation for students from various parts of the city.